उज्ज्वला केळकर यांची प्रकाशीत पुस्तके

Wednesday, July 29, 2009

'त्रिधारा' पुस्तकास 'स्मिता पाटील' साहित्य पुरस्कार





दै. आपला खान्देश आणि जत्रा प्रकाशन यांच्या वतीने खान्देशकन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार दिले जातात. यंदाचा अनुवादित पुस्तकांसाठीचा पुरस्कार या ब्लॉगच्या लेखिका सौ. उज्ज्वला केळकर यांना त्यांच्या त्रिधारा पुस्तकासाठी मिळाला आहे.

त्यांचे अभिनंदन



त्रिधारा - सर्व स्तरातील स्त्री- पुरुषांच्या तरल भावना, त्यांची सत्त्व जपण्याची धडपड आणि दु:खाशी केलेला झगडा नेमकेपणाने दाखविणार्‍या तीन हिंदी साहित्यिकांच्या वैविध्यपूर्ण कथांचा अनोखा संगम :
सौ. उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेला त्रिधारा हा कथासंग्रह मोहनलाल गुप्ता, सरला अग्रवाल आणि कमल चोपडा या तीन समकालीन हिंदी कथा लेखकांच्या कथांचा संग्रह आहे. मेहता पब्लिकेशने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
पुस्तका विषयी अधीक माहितीसाठी इथे भेट द्या

आपला
अमोल केळकर

0 comments: